{
  "village_code": "270300070021470000",
  "village_name": "गाढोदे",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:09:24Z",
  "surveys": [
    "282",
    "294"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : नुतन गाढोदे वि. का. सेवा. सह. सोसा. लि. गाढोदे\nलिहून घेणार : अन्नपूर्णा रविंद्र सपकाळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 282 तपशिल : नूतन गाढोदे विविध कार्यकारी सेवा सह.सोसा.यांचा.र.रु.२५००००/-चा बोजा दि.१८/०८/२०२१ अन्नपूर्णा रवींद्र सपकाळे यांच्या ह.पु. - 3615\nसर्व्हे क्रमांक : 294 तपशिल : नूतन गाढोदे वि.का.सेवा.सह.सोसा. यांचा र.रु.२५००००/-चा बोजा दि.१८/०८/२०२१ अन्नपूर्णा रविंद्र सपकाळे यांच्या ह.पु. - 3615 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नुतन गाढोदे वि. का. सेवा. सह. सोसा. लि. गाढोदे यांचेकडील दि.17/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजयसिंह अंगदसिंह ठाकुर"
}
