{
  "village_code": "270300070021470000",
  "village_name": "गाढोदे",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4144,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:09:24Z",
  "surveys": [
    "294"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : क्षेत्रीय अधिकारी दि.ज.जि.मध्य.सह.बॅक लि.जळगांव\nलिहून घेणार : अन्नपूर्णा रविंद्र सपकाळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 294 तपशिल : विशेष वसुली अधिकारी जळगाव बँक सी.एफ.ए.र.रु.6600/-9/11/94 रोजी जप्तीचा बोजा दा.ता.14/12/94. - 2325 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी दि.ज.जि.मध्य.सह.बॅक लि.जळगांव यांचेकडील जा.क्र. /वसुली / /201 दि. 17/10/2026 रोजीचा स्थावर मिळकत जप्ती उठविणेबद्दलचा आदेश दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजयसिंह अंगदसिंह ठाकुर"
}
