{
  "village_code": "270300070021530000",
  "village_name": "नंदगाव",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2994,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:34:54Z",
  "surveys": [
    "12/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्रमांक/कुळका/पो.ख./कावि /284/2026\nआदेश दिनांक : 07/07/2026\nमौजे नंदगाव येथील गट नं. 12/3 चे खातेदार सुमनबाई गुलाबराव पाटील यांच्या शेतगटाचे एकूण क्षेत्र 0.84 हे. आर. व पो. ख. क्षेत्र 1.07 हे. आर. असे एकूण क्षेत्र 1.91 हे. आर. यास आकार 2 रु.98 पैसे असून या गटाच्या 1.07 हे. आर. पो. ख. क्षेत्रापैकी 0.90 हे. आर. पो. ख. क्षेत्र वाहितीलायक केल्याने सदर गटाचे एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 1.74 हे. आर. व पो. ख. क्षेत्र 0.17 हे.आर. यास आकारणी 6 रु. 17 पैसे.इतके झाले.\nमा. उपविभागीय अधिकारी यांचे आदेश क्रमांक/कुळका/पो.ख./कावि /284/2026 दिनांक 07/07/2026 वरील आदेशान्वये पो.ख. क्षेत्र वाहितीलायक केल्याची फेरफार नोंद केली असे.",
  "talathi": "मालती रामभाऊ चाफले"
}
