{
  "village_code": "270300070021600000",
  "village_name": "नांद्रे बु.",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:38:08Z",
  "surveys": [
    "298"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमौजे नांद्रा बुद्रुक येथील शेत गट नं. 298 खाता क्रमांक (1571) याचे क्षेत्र 0.3075 हे. आर यास आकार रु. 2 रु. 23 पैसे या संपूर्ण गटाच्या शेतजमिनीपैकी सामाईकातील\nलिहून देणार :- 1) आत्माराम व्यंकट सोनवणे 2) शांताराम व्यंकट सोनवणे यांनी आपल्या हिश्याचे व कब्जेउपभोगातील शेतजमीन क्षेत्र 0.2050 हे. आर. यास आकार 1 रु. 49 पैसे मात्र ची बागायत शेतजमीनीचे बक्षिस पत्र करून दिले\nलिहून घेणार :- 1) शालिक व्यंकट सोनवणे (2097) यांना 0.2050 हे. आर. क्षेत्र दुय्यम निबंधक जळगाव 1 दस्त क्रमांक 3733/2026 अन्वये दिनांक 22/05/2026 रोजी नोंदणीकृत बक्षिसपत्र करून दिले.\nसूची क्रमांक 2 पाहिली असे. सूची क्रमांक 2 व बाकी इतर दस्ताऐवज दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "मालती रामभाऊ चाफले"
}
