{
  "village_code": "270300070021600000",
  "village_name": "नांद्रे बु.",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:38:08Z",
  "surveys": [
    "254/प्लॉट/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार :- किशोर पुंडलिक पाटील ( खाता क्रमांक :- 1145 ) रा. नांद्रा बुद्रुक यांनी आपल्या हिश्श्याचा गट/स क्रमांक 254 यातील बखळ प्लॉट नं 21 याचे एकूण क्षेत्र 158.87 चौ. मी.( 1710.06 चौ. फूट ) पैकी क्षेत्र 79.43 चौ. मी. ( 855.031 चौ. फूट ) हे त्यांनी\nलिहुन घेणारः-\nप्रदिप आत्माराम सोनवणे , रा. नांद्रे बु. ( खाता क्रमांक :- 2099 ) गट/स क्रमांक 254 यातील बखळ प्लॉट नं 21 क्षेत्र 79.43 चौ. मी. (855.031 चौ. फूट )\nसंमती देणार :- रविंद्र चिंधू बाविस्कर रा. नांद्रे बु.\nयांना दुय्यम निबंधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4606 दिनांक 1/08/2024 प्रमाणे 60,000/- रुपये देऊन खरेदी करून दिल्याने खरेदी लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nअर्जाची प्रत , सूची क्रमांक 2 व संपूर्ण दस्तऐवज दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "मालती रामभाऊ चाफले"
}
