{
  "village_code": "270300070021640000",
  "village_name": "डिकसाई",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2983,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:26:50Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026\nखातेदार :- सरस्वतीबाई राजाराम कोळी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर डीकसाई विविध कार्यकारी सोसायटी यांचेकडून दिनांक 25-05-2007 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत डीकसाई विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ०२/2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मेसेकार कपिल बंडुजी"
}
