{
  "village_code": "270300070021790000",
  "village_name": "भादली बु.",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12679,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:57:24Z",
  "surveys": [
    "250"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : आयडीएफसी फर्स्ट बँक लिमीटेड शाखा जळगांव\nलिहून घेणार : 1) लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, 2) किर्तीमालिनी लक्ष्मीकांत चौधरी, 3) मयुर लक्ष्मीकांत चौधरी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 250 तपशिल : आयडीएफसी फर्स्ट बँक लिमीटेड शाखा जळगांव यांचे कडील रक्कम रुपये 10000000/- दिनांक 30/04/2025 अन्वये किर्तीमालीनी लक्ष्मीकांत चौधरी यांचे हिश्शेवर - 12354 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.जळगांव 2 यांचेकडील दस्त क्र. 5302/2026 दि. 04/08/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामदास देविदास डोंगरदिवे"
}
