{
  "village_code": "270300070021830000",
  "village_name": "आव्हाणे",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 21315,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:50:35Z",
  "surveys": [
    "766/2/1/प्लॉट/39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमौजे आव्हाणे ता.जि.जळगाव येथील बिनशेती गट नं 766/2/1 यातील प्लॉट नं 39 वरील खातेदार कै. धर्मराज अमृत सुरवाडे हे दिनांक 14/05/2024 रोजी मयत झाले असून त्यांना त्यांचे पश्चात वारस पत्नी-01,मुले-02,मुली-03 ते खालीलप्रमाणे\n1)आशा धर्मराज सुरवाडे उ. व.72 नाते-पत्नी\n2)वैशाली राजेश वाघ उ. व.46 नाते-मुलगी\n3)भारती अविनाश सोनवणे उ. व.45 नाते-मुलगी\n4)कृष्णा धर्मराज सुरवाडे उ. व.43 नाते-मुलगा\n5)जयश्री मंगेश ब्राम्हणे उ. व.41 नाते-मुलगी\n6)स्वप्नील धर्मराज सुरवाडे उ. व.38 नाते-मुलगा\nगविऊ अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्यू दाखला,मौजे रेल ता. धरणगाव जि. जळगाव येथील फेरफार क्रमांक 3442 ची नक्कल व पोलिस पाटील रेल यांचा वारस चौकशी अहवाल दिलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "हेमंत पांडुरंग जोशी"
}
