{
  "village_code": "270300070021830000",
  "village_name": "आव्हाणे",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 21316,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:50:35Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nमौजे आव्हाणे ता.जि.जळगाव येथील शेतजमीन गट नं 59 वरील खातेदार वंदना वसंत चौधरी यांच्या हिश्यावर दादासो एस.के. पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जळगांव यांचा स्थावर जप्ती बोजा रक्कम रु. 1,84,825 + व्याजाचा बोजा दाखल आहे परंतु कर्जदार वंदना वसंत चौधरी यांनी त्यांचेकडील थकबाकीची रक्कम व्याजासह परतफेड केल्याने सदर जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह संस्था अधिनियम 1960 व नियम 107 अन्वये )यांचेकडील जा. क्र.38/2026 वसुली/जप्ती/बोजा/कमी/ विशेष वसुली अधिकारी /सन-2026 दिनांक 29/07/2026 चा स्थावर मिळकत जप्ती उठविणेबाबत चा आदेश आलेवरुन नोंद केली असे.",
  "talathi": "हेमंत पांडुरंग जोशी"
}
