{
  "village_code": "270300070021830000",
  "village_name": "आव्हाणे",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 21331,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:50:35Z",
  "surveys": [
    "654/655/656/पै"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून घेणार :बँक ऑफ बडोदा शाखा भुसावळ रोड जळगाव\nलिहून देणार : प्रिया प्रदीप नागला (कर्जदार)व प्रदीप रामकिसन नागला(सहकर्जदार) यांनी दुय्यम निबंधक जळगाव -3 यांचेकडील दस्त क्रमांक 92 दिनांक 11/01/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 654/655/656/पै.प्लॉट नं/60 वर गहाणखत दिलेवरुन प्रिया प्रदीप नागला यांचे हिस्सेवर बोजा दाखल नोंद केली असे. अर्ज दस्ताची सत्य प्रत व सूची क्रमांक 2 दस्त क्रमांक 92/2023 दिनांक 11/01/2023 दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला असे.\n654/655/656/पै.प्लॉट नं/60",
  "talathi": "हेमंत पांडुरंग जोशी"
}
