{
  "village_code": "270300070021830000",
  "village_name": "आव्हाणे",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 21333,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:50:35Z",
  "surveys": [
    "847/क/प्लॉट/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून घेणार :दि.जळगाव पिपल्स को.ऑ.बँक लि.शाखा जळगाव\nलिहून देणार : रेखा बापू पाटील व बापूराव महादू पाटील यांनी दुय्यम निबंधक जळगाव -1 यांचेकडील दस्त क्रमांक 1546 दिनांक 04/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 847/क/प्लॉट/3 वर गहाणखत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला.याबाबत गावी सूची क्रमांक 2 दस्त क्रमांक 1546/2026 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "हेमंत पांडुरंग जोशी"
}
