{
  "village_code": "270300070021830000",
  "village_name": "आव्हाणे",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 21349,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:50:35Z",
  "surveys": [
    "766/2/1/प्लॉट/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:- 1)रविंद्र निनाजी वानखेडे 2)सुनीता रविंद्र वानखेडे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 766/2/1/प्लॉट/7 बिगरशेती क्षेत्र 0.47.12 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.47.12 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- सचिन जिजाबराव रूले\nयांना दुय्यम निबंध‍क जळगाव 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6908 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1000000/-घेवून खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसंमती देणार:-कृष्णा सह गृह निर्माण संस्था लि. चे चेअरमन समाधान वसंत इंगळे",
  "talathi": "हेमंत पांडुरंग जोशी"
}
