{
  "village_code": "270300070021840000",
  "village_name": "असोदा",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 16247,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:47:20Z",
  "surveys": [
    "2056"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : विशेष वसुली अधिकारी बहिणाबाई चौधरी ना.सह.पतपेढी लि.असोदा\nलिहून घेणार : विजय भागवत भोळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 2056 तपशिल : बहिणाबाई चौ ना पतसंस्था मर्या असोदा यांच र रु 3529354/- विजय पुरता - 9829फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी बहिणाबाई चौधरी ना.सह.पतपेढी लि.असोदा यांचेकडील जा.क्र. 86/2026 दि. 09/09/2026 रोजीचा स्थावर मिळकत जप्ती बोझा उठविणेबद्दलचा आदेश दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंद्रकांत गोरक्षनाथ ठाणगे"
}
