{
  "village_code": "270300070021850000",
  "village_name": "सावखेडा बु.",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 29050,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:24:36Z",
  "surveys": [
    "181/4/ब/प्लॉट/31"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.गव्हर्नर ऑफ महाराष्ट\nगहाणखत लिहुन देणार : योगिता रविंद्र तायडे ,रविंद्र भगवान तायडे रा. सावखेडा बु. यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7578-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 181/4/ब/प्लॉट/31 क्षेत्र 0.7350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगिता रविंद्र तायडे ,रविंद्र भगवान तायडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश रविंद्र अहिरराव"
}
