{
  "village_code": "270300070021850000",
  "village_name": "सावखेडा बु.",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 29143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:24:36Z",
  "surveys": [
    "209/2/प्लॉट/54"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : जाणा स्मॉल फायनान्स बँक शाखा जळगाव, जळगाव\nलिहुन देणार : आशा ज्ञानेश्वर वानखेडे , ज्ञानेश्वर एकनाथ वानखेडे रा. सावखेडा बु. गट नंबर/ सर्वे नंबर 209/2/प्लॉट/54 यांनी दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 1107 दिनांक 04/04/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1333907/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.5033 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशा ज्ञानेश्वर वानखेडे ,ज्ञानेश्वर एकनाथ वानखेडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1333907/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश रविंद्र अहिरराव"
}
