{
  "village_code": "270300070021850000",
  "village_name": "सावखेडा बु.",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 29145,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:24:36Z",
  "surveys": [
    "159/1/1/प्लॉट/21/22/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमौजे सावखेडा बु येथील गट नं 159/1/1 मधील प्लॉट नं 21/22/23 वरील खातेदार राहुल पंढरीनाथ बागुल यांचे क्षेत्रावर र रु 65884/-व्याज व वसुली खर्चासह बोजा दाखल करणे बाबत विशेष वसुली अधिकारी गुजराथी अर्बन को-ऑफ क्रेडीट सोसायटी जळगाव यांचे कडील क्रमांक गुजराथी-128/2026 दि 21/09/2026 आले वरून नोंद",
  "talathi": "दिनेश रविंद्र अहिरराव"
}
