{
  "village_code": "270300070021890000",
  "village_name": "नशिराबाद",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 28483,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:35:35Z",
  "surveys": [
    "1071",
    "2420",
    "2476"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nकौटुंबीक वाटणी :-\nमौजे नशिराबाद येथील गट नंबर २४७६. २४२० व १०७१ वरील खातेदार यांनी आपसी सहमतीने वहिवाटी नुसार पुढील प्रमाणे वाटणी पत्र करून दिले व घेतले असे.\nवाटणी पत्र करुणे देणार:-\nईश्वर नथ्थु पाटील, भगवान नथ्थु पाटील,खुशाल नथ्थु पाटील,यमुना मधुकर भोळे,तुळसाबाई सुधाकर रडे,सिंधू भास्कर पाटील,सुमन शालीग्राम पाटील,कुसुम चंद्रकांत पाटील, रविंद्र भालचंद्र पाटील व चमेलाबाई नथ्थू पाटील.\nवाटणी पत्र करून घेणार :-\nईश्वर नथू पाटील,रविंद्र भालचंद्र पाटील,लिना खुशाल पाटील,सुनिता खुशाल पाटील व भगवान नथू पाटील\nवरील प्रमाणे गावी अर्ज, Adv विजय रामदास निंभोरे यांचेकडील नोटरी दस्त क्रमांक Sr no 1274, संमतीपत्र आलेवरून नोंद दाखल.",
  "talathi": "रुपेश अनिल ठाकूर"
}
