{
  "village_code": "270300070021890000",
  "village_name": "नशिराबाद",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 28503,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:35:35Z",
  "surveys": [
    "1184/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nकौटुंबिक वाटणी :-\nमौजे नशिराबाद येथील शेत गट नंबर ११८४/२ याचे क्षेत्र ०.९१ हे आर वरील खातेदार सुशीलाबाई रामकृष्ण रोटे यांनी कौटुंबिक वहिवाटी प्रमाणे आपसी सहमतीनुसार पुढील प्रमाणे वाटणी पत्र करून दिले असे.\nकौटुंबिक वाटणी करून देणार :-\nसुशीलाबाई रामकृष्ण रोटे\nकौटुंबिक वाटणी करून घेणार :-\n१) प्रदिप रामकृष्ण रोटे उत्तरेकडील क्षेत्र ०.५० हे आर\n२) सुरेश रामकृष्ण रोटे दक्षिणेकडील क्षेत्र ०.४१ हे आर\nवरील प्रमाणे गावी अर्ज, ADv हेमंत दाभाडे यांचेकडी कौटुंबिक वाटणी नोटरी दस्त Sr no 16663 दिनांक १६/१०/२०२६ आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "रुपेश अनिल ठाकूर"
}
