{
  "village_code": "270300070021910000",
  "village_name": "मन्यारखेडा",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 31074,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:59:18Z",
  "surveys": [
    "316/1/2/पै/प्लॉट/36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nचूक दुरुस्ती फेरफार :-\nमौजे मन्यारखेडा येथील गट नंबर ३१६/१/२/पै/प्लॉट/३६ वर पूर्वी खरेदी दस्त क्रमांक २४७३/२०२६ दिनांक ०६/०४/२०२६ नुसार खरेदी घेणार शांताराम तुकाराम बेदरकर व मुक्ताबाई शांताराम बेदरकर यांनी कैलास गुलाब पाटील यांचेकडून क्षेत्र ०.४३६६ क्षेत्र खरेदी केली होती. परंतु क्षेत्र सूची क्रमांक २ वर चुकून ०.४३२८ असा आला होता. सदर दस्त चूक दुरुस्ती केल्या नुसार दस्त आलेवरून ७/१२ वर क्षेत्र दुरुस्ती केली. गावी सूची क्रमांक २ आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "रुपेश अनिल ठाकूर"
}
