{
  "village_code": "270300070021920000",
  "village_name": "कुसुंबे खुर्द",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 33309,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:59:08Z",
  "surveys": [
    "362/प्लॉट/59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nनोंदीचा प्रकार :- 65-चुक दुरुस्ती पत्र\nलिहुन घेणार :- मोहम्मद शेख जफर शेख चांद,\nलिहुन देणार :- रईस अब्दुल रज्जाक मलिक\nमौजे कुसुंबे खुर्द ता.जि.जळगांव येथील शेत गट नंबर 362 यातील प्लॉट नंबर 59 याचे संपुर्ण क्षेत्र 1.3582 आर.चौ.मी. याचे 135.85 चौ.मी. यापैकी क्षेत्र 0.8182 आर.चौ.मी. याचे चौ.मी. 81.82 सदर बखळ प्लॉट प्लॉट जागा लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना सह.दु.नि.जळगांव 2 यांचे कार्यालयात खरेदीखत दस्त क्रमांक 4986/2026 दिनांक 21/07/2026 रोजी नोंदवून दिलेली आहे. सदर खरेदीखतात पेजींग पान क्रमांक 5/18 मधील व सदर खरेदीखताचे सुची क्रमांक 2 मधील सदर प्लॉट नंबर 59 याचे संपुर्ण क्षेत्र 1.3581 आर.चौ.मी. यापैकी क्षेत्र 0.8181 आर.चौ.मी. असा चुकीचे क्षेत्र नमूद करण्यात आलेला होता त्या ऐवजी तिथे सदर प्लॉट नंबर 59 यांचे संपुर्ण क्षेत्र 1.3582 आर.चौ.मी. यापैकी क्षेत्र 0.8182 आर.चौ.मी. असा पाहीजे होता. तसेच वरील मजकुर व सुची क्रमांक 2 मधील क्षेत्र कायमचा दुरुस्त करण्यात आलेला आहे. हे त्यांनी लिहुन घेणार यांना सह.दु.नि.जळगांव 3 यांचेकडील दस्त क्र. 2887/2026 दि. 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.00/- घेऊन चुक दुरुस्ती पत्र करुन दिले. सबब गांवी अर्ज, सुची क्र. 2 व चुक दुरुस्ती लेखाची झेरॉक्स प्रत दिलेवरुन नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "भावेश सुरेश रोहिमारे"
}
