{
  "village_code": "270300070021950000",
  "village_name": "भागपूर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1888,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:13:57Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जमीन/कवी/ईटपाल/32/54/2019\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून देणार : महाराणा प्रताप नागरी सहकारी पतपेढी लि जळगाव\nलिहून घेणार :निवृत्ती पुंजो धनगर\nमौजे भागपूर येथील गट नं 98 यावरील नोंद क्रमांक 1035 ने दाखल असलेला र रु 200000 चा दि 24/01/ 1992 रोजीचा दाखल असलेला बोझा माननीय व्यवस्थापक महाराणा प्रताप नागरी सहकारी पतपेढी यांचे कडील पत्र दि 07/10/2026 रोजीचे पत्र आलेवरून तसेच मा जिल्हाधिकारी यांचे कडील दि 10/12/2019 रोजीचा आदेश क्र जमीन/कवी/ईटपाल/32/54/2019 आलेवरून नोंद केली असे",
  "talathi": "आकाश विजय काळे"
}
