{
  "village_code": "270300070021960000",
  "village_name": "चिंचोली",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6790,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदीखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:10:37Z",
  "surveys": [
    "180/3/पै"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :खरेदीखत\nलिहुन देणार:-\nमिलन तानाजीराव भोइटे रा. (खाता क्रमांक150) यांचे गट/सर्व्हे क्रमांक180/3/पै, जमीन क्षेत्र हेक्टर 01 आर 53.50 पोटखराब हेक्टर 01 आर 33.50 एकुण क्षेत्र हेक्टर 02 आर 87 पैकी जळगांव ते संभाजीनगर रोडलगत चे दक्षिणेकडील शेतजमीन क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0.7625 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6675 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनामदेव देवराम पाटील ,संजय दत्तात्रय सोनवणे ,सपन सुशिलकुमार झुनझुनवाला - - -, (खाता क्रमांक :-4970)गट/सर्व्हे क्रमांक 180/3/पै जळगांव ते संभाजीनगर रोडलगत चे दक्षिणेकडील शेतजमीन लागवडीयोग्य क्षेत्र 0.7625 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6675 हे.आर.चौ.मी असे एकुण क्षेत्र हेक्टर 1 आर 43 क्षेत्र\nयांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7057 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4950000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रतिक्षा रोहिदास नवले"
}
