{
  "village_code": "270300070021990000",
  "village_name": "उमाळे",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5501,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:07:47Z",
  "surveys": [
    "102/2/पै"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमौजे उमाळे येथील ग.नं.102/2पै क्षेत्र 4.00आर आकार 9.70 न.पै.या गटावर\nउमाळा हेल्याथकेअर प्रा लि चे संचालक जयंत हरी रानडे नावे कंपनीची मिळकत असून सदर कंपनीत हे भागीदार असून त्यांनी भागीदार पदाचा राजीनामा दिला .त्यापैकी त्यांनी १)विनोद भास्करराव पाटील २) रेखा विनोद पाटील या दोन भागीदारांचे नावे संपूर्ण मिळकत करून दिलेबाबत त्यांनी गावी अर्ज ,भागीदारीचे संमती पत्र, नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र आलेवरून भागीदाराचे नाव कमी करनेकामी नोंद.",
  "talathi": "निधी शांतीलाल मानेकर"
}
