{
  "village_code": "270300070021990000",
  "village_name": "उमाळे",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5502,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:07:47Z",
  "surveys": [
    "205/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमौजे उमाळे येथील ग.नं.205/1 क्षेत्र 0.76 आर पो ख 0.23 आर एकूण क्षेत्र 0.99आर आकार 2.19 पै.या गटावर\nसागर लेनतिल्स प्रा लि संचालक राहुल पुखराज पगारिया व सूची राहुल पगारिया नावे कंपनीची मिळकत असून सदर कंपनीत हे भागीदार असून त्यांनी भागीदार पदाचा राजीनामा दिला .सदरच्या कंपनीत चार भागीदार आहेत त्यापैकी त्यांनी राजेंद्रकुमार दीपचंद बालई व कांता राजेंद्र बलाई या दोन भागीदारांचे नावे संपूर्ण मिळकत करून दिलेबाबत त्यांनी गावी अर्ज ,भागीदारीचे संमती पत्र, नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र आलेवरून भागीदाराचे नाव कमी करनेकामी नोंद.",
  "talathi": "निधी शांतीलाल मानेकर"
}
