{
  "village_code": "270300070022010000",
  "village_name": "कंडारी",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8647,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:54:01Z",
  "surveys": [
    "408/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026\nमौजे कंडारी येथील गट नं ४०८/१ मधील इतर अधिकारातील कुळांचे वारस कडू सोनवणे यांचे मयत झाल्याने नोंद नं 3655 ने लागले असून मयतास वारस पत्नी १ मुले २ मुलगी १ ते खालीलप्रमाणे\n१.मथुराबाई कडू सोनवणे -पत्नी\n२.राजू कडू सोनवणे -मुलगा\n३.ज्ञानेश्वर कडू सोनवणे-मुलगा\n४.मंगला बाप कडू सोनवणे-मुलगी याकरिता ए कु क मथुराबाई कडू सोनवणे लागले असून ए कु क कमी केले असे.वारसांचा अर्ज व ए कु क नोंदी ने नोंद केली असे.",
  "talathi": "निधी शांतीलाल मानेकर"
}
