{
  "village_code": "270300070022010000",
  "village_name": "कंडारी",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8649,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:54:01Z",
  "surveys": [
    "82/पै/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा जळगाव ता जि जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : शैलेंद्र सुरेश पवार रा. कंडारी यांनी दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7053-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 507000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/पै/प्लॉट/1 क्षेत्र 1.4372 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शैलेंद्र सुरेश पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 507000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसारिका शैलेंद्र पवार (खाता क्रमांक :- ) ,\nसुरेश साहेबराव पवार (खाता क्रमांक :- ) ,\nकुलस्वामिनी अॅग्रो सेंटर चे प्रोप्रा शैलेंद्र सुरेश पवार (खाता क्रमांक :- 93761) ,",
  "talathi": "निधी शांतीलाल मानेकर"
}
