{
  "village_code": "270300070022050000",
  "village_name": "मोहाडी",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 9464,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:11:18Z",
  "surveys": [
    "59/प्लॉट/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nमौजे मोहाडी येथील गट नं.59 मधील प्लॉट नं.7 याचे क्षेत्र 1.6000 आर.चौ.मी. असे असुन सदर गटातील खातेदार नामे हेमंतकुमार रामभजन शर्मा यांचे नाव ऑनलाईन 7/12 उतारामध्ये हेमंतकुमार रामभवण असे चुकीचे दाखल झालेले असल्यामुळे हस्तलिखीत नोंद क्रं.3600 चे अवलोकन करुन सदरील नावात दुरुस्ती करुन नविन नोंद केली असे.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
