{
  "village_code": "270300070022050000",
  "village_name": "मोहाडी",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 9478,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:11:18Z",
  "surveys": [
    "13/4/पै/प्लॉट/5",
    "13/4/पै/प्लॉट/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅंक ऑफ बडोदा मुख्य शाखा जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : रविद्र नथमल सांडेचा रा. मोहाडी यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7990-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/4/पै/प्लॉट/5, 13/4/पै/प्लॉट/6 क्षेत्र 2.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविद्र नथमल सांडेचा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमेसर्स सांडेचा इलेक्ट्रिकल्स अँन्ड कॉन्ट्रॅक्टर्स चे प्रोप्रायटर श्री. रविंद्र नथमल सांडेचा (बॉरोअर) (खाता क्रमांक :- 13343) ,",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
