{
  "village_code": "270300070022050000",
  "village_name": "मोहाडी",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 9498,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:15:24Z",
  "surveys": [
    "117/4/पै/प्लॉट/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nमौजे मोहाडी ता.जि.जळगांव शिवारातील बिनशेतजमीन गट नं.117/4/पै/प्लॉट/9 याचे क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी. अशी बिनशेतजमीन नामे माणिक गोपाळ गवळी, संदीप परशुराम गवळी यानुसार आमच्या वहिवाटीस असून कब्जेउपभोगत आहे. सदर बिनशेतजमीनीची आम्ही सरस व निरस मनाने ठरवुन आपाआपसात नामे जागृती संदीप गवळी यांचे नावे वाटणी करुन दिली असे सदरील नोंद ही गावी अर्ज, प्रतिज्ञापत्र, वाटणीपत्र दिलेवरुन नोंद केली असे.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
