{
  "village_code": "270300070022050000",
  "village_name": "मोहाडी",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 9502,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:19:35Z",
  "surveys": [
    "13/1/6/प्लॉट/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nनितीन खुबचंद साहीत्या, किशोर सतीषकुमार साहीत्या - - -रा. नागझरी(खाता क्रमांक14919) यांचे मौजे मोहाडी शिवारातील शेत गट नंबर-13/1/6,यांत मंजूर केलेल्या नकाशा प्रमाणे बखळ प्लॉटस् पाडलेले आहेत. त्या बखळ प्लॉटस् पैकीः- बखळ प्लॉट नंबर-48,(अठेचाळीस)याचे क्षेत्र चौरस मीटर-241.40 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nउषाबाई रविंद्रसिंग राजपुत , (खाता क्रमांक :-1228034)गट/सर्व्हे क्रमांक 13/1/6/प्लॉट/14 बिगरशेती क्षेत्र 0.2344 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15972017 दिनांक 26/05/2017 प्रमाणे रक्कम रुपये 365000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संदिप गुलाबचंद डोभाळ"
}
