{
  "village_code": "270300070022060000",
  "village_name": "शिरसोली प्र.न.",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 21983,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:21:45Z",
  "surveys": [
    "662/1/अ",
    "662/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026मृत्युपत्र\nअर्जदार शरद जयराम नागपुरे यांनी अर्ज सादर केला कि, मौजे शिरसोली प्र.न. शिवारातील शेत गट नं ६६२/१/अ क्षेत्र हे ०.७००० आरची जिरायत शेतजमीन व गट नं ६६२/१/क क्षेत्र हे 0.०४०० आर जिरायत शेतजमिनीमधील सामाईकातील हिस्सा व गट नं ६६२/१/क क्षेत्र हे ०.३८०० आर व पोट ख हे ०.२२०० आर जिरायत शेतजमिनीमधील सामाईकातील हिस्सा यावर त्यांचे वडील जयराम चिंधू बारी(नागपुरे) यांचे नाव दाखल असून ते दिनांक २८/०८/२०२६ रोजी मयत झाले असून त्यांना कायदेशीर वारस पुढीलप्रमाणे पत्नी १ ,मुली नाही,मुले ४ पैकी १ मयत त्यास वारस पत्नी १,मुलगा १ ,मुलगी १\n१)सखुबाई जयराम नागपुरे पत्नी\n२)भागवत जयराम नागपुरे मुलगा मयत त्यास वारस\nमनीषा भागवत नागपुरे सुन\nपरेश भागवत नागपुरे नातू\nभाग्यश्री जितेंद्र लावणे नात\n३)ज्ञानेश्वर जयराम नागपुरे मुलगा\n४)किरण जयराम नागपुरे मुलगा\n५)शरद जयराम नागपुरे मुलगा\nअसे कायदेशीर वारस आहेत परंतु जयराम चिंधू बारी(नागपुरे) यांनी त्यांचे हयातीत मृत्युपत्र करून ठेवले आहे त्यामुळे मृत्युपत्रानुसार दाखल केलेले नाव खालीलप्रमाणे\nशरद जयराम नागपुरे\nमौजे शिरसोली प्र.न. शिवारातील\n१)शेत गट नं ६६२/१/अ क्षेत्र हे ०.७००० आर ची जिरायत शेतजमीन\n2)गट नं ६६२/१/क क्षेत्र हे ०.०४०० आर जिरायत शेतजमिनीमधील सामाईकातील हिस्सा\n३)गट नं ६६२/१/क क्षेत्र हे ०.३८००आर व पोट ख हे ०.२२०० आर जिरायत शेतजमिनीमधील सामाईकातील हिस्सा\nयांना लिहून दिलेले आहे.त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी केले असे.गावी अर्ज ,मृत्युदाखला दु नि जळगाव १ यांचेकडील नोंदणीकृत सूची क्र. ३ दस्त क्र. ७०२/२०२६ आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "मयूर महेश महाले"
}
