{
  "village_code": "270300070022060000",
  "village_name": "शिरसोली प्र.न.",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 22030,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:21:45Z",
  "surveys": [
    "620/4/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nनोंदीचा प्रकार :- खरेदी\nगांवी यापूर्वी फेरफार क्र. 21908 हा फेरफार प्रमाणित झालेला असुन सदर फेरफारात व 7/12 उताऱ्यावर विहीरीचा हक्क दाखल न झाल्यामुळे खालील प्रमाणे फेरफारात व 7/12 उताऱ्यावर विहीरीचा हक्क दाखल केला असे.\nलिहुन देणार :- 1) प्रतिभा राजेश बुंधे, 2) नेहा निलेश पंडीत, 3) सुनंदा श्रावण बारी (खाता क्रमांक 25136) यांचा शेत गट नंबर 620/4/2 याचे शेतजमीन क्षेत्र 1 हे.0210 आर यास आकार 4 रु.65 पैसेची संपुर्ण हंगामी बागायत शेतजमीन व सदर गटातील विहीरीचा पुर्ण मालकी हक्कासह तसेच गट नंबर 620/4/1 चे हिश्यात विहीरीचा 0.4.0 हिस्सा आलेला आहे. त्या हिश्यासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :- गोपाल लक्ष्मण बारी (खाता क्रमांक 27438) यांना सह.दु.नि.जळगांव 2 यांचेकडील दस्त क्र. 5627/2026 दि. 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 67,00,000/- घेऊन खरेदी दिली. सबब गांवी अर्ज, सुची क्र. 2 व खरेदीखताची झेरॉक्स प्रत आलेवरुन नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "मयूर महेश महाले"
}
