{
  "village_code": "270300070022080000",
  "village_name": "दापोरे",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5832,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:29:58Z",
  "surveys": [
    "130",
    "5",
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : जमाबंदी आयुक्त\nआदेश क्रमांक : सुधारीत मार्गदर्शक सुचना क्रमांक-90 रा.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018\nआदेश दिनांक : 07/01/2019\nमौजे दापोरे ता. जि. जळगांव येथील शेतजमिन 1) गट नं. 130 याचे क्षेत्र 0 हे.82 आर यास आकार 4 रु.50 पैसे, 2) गट नं. 5 याचे क्षेत्र 1 हे.21 आर + पो.ख.क्षेत्र 0 हे.01 आर एकुण क्षेत्र 1 हे.22 आर यास आकार 7 रु.20 पैसे व 3) गट नं. 6 याचे क्षेत्र 1 हे.29 आर + पो.ख.क्षेत्र 0 हे.12 आर एकुण क्षेत्र 1 हे.41 आर यास आकार 6 रु.60 पैसे या शेतजमिनींवर पूर्वी वारस फेरफार क्र. 2467 ने लिलाबाई महादेव यांचे नाव इतर अधिकारात दाखल असुन मा. जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख, (म.राज्य) पुणे यांचेकडील वरील सुधारीत मार्गदर्शक सुचनेनुसार लिलाबाई महादेव यांचे नांव कब्जेदार सदरी दाखल केले असे. गांवी अर्ज, फेरफार क्र. 1738, 2467 व 3456 ची नक्कल लगत म. राज्यसमन्वयक, ई-फेरफारप्रकल्प, जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे यांचेकडील सुधारीत मार्गदर्शक सुचना क्रमांक-90 रा.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018 दि. 07/01/2019 नुसार आदेशाने नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "मयूर महेश महाले"
}
