{
  "village_code": "270300070022150000",
  "village_name": "विटनेर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 13418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:20:48Z",
  "surveys": [
    "516/पै/17/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nआदेशान्वये, अर्जदार श्रीमती प्रांताबाई बापू पाटील, रा.जळके ता. जि. जळगांव यांनी, त्यांच्या मौजे विटनेर ता. जि. जळगांव येथील गट नं. 516/पै/17/2 क्षेत्र 3.24 हे. आर + पो.ख. 0.00 हे.आर. एकूण क्षेत्र 3.24 हे.आर. आकार ४.६४ रु. पैसे या नविन अविभाज्य शर्तनि धारण केलेल्या जमिनीस कृषिक प्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतर करणेस खालील प्रशर्तीवर मंजुरी देण्यात येत आहे.\nअटी व शर्ती\n1) जमीनधारक हे प्रश्नाधीन जमीन भोगवटादार वर्ग १ वर धारण करतील.\n२) उक्त जमिन भविष्यात विक्री करण्यास सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगीची आवश्यकता राहणार नाही.\"\n३) भविष्यात प्रत्राधिन जमीनीच्या खरेदी विक्री व्यवहारामुळे महाराष्ट्र शेतजमिन (शेतजमिन धारणेची कमाल मर्यादा) कमी करणे कलम १९६१ मधील तरतुदींचा व महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड लगत ३ परिपत्रक क्रमांक २ शासन ठराव क्रमांक एलएनडी/१०८३/२७९२५/सीआर/३६७१/ग६, दिनांक ८ सप्टेंबर, १९८३ मधील तरतुदींचा भंग होऊ नये.\n४) भविष्यात हक्काभिलेखासंबंधात काही वाद उद्भवल्यांस त्या वादाची संपूर्ण जबाबदारी जमीन धारकावर राहील.\n५) अर्जदाराने अनींत उत्पन्नाची रक्कम तसेच शासनास देष असलेल्या इतर रकमांचा भरणा केलेला असल्याने खरेदीदारांच्या नांवे कबुलायत करण्यात यावी.\n६) प्रस्तुत प्रकरणी शासन खजिन्यात भरणा करणेत आलेल्या नजराणा रकमेबाबत भविष्यात फरकाची रक्कम निघाल्यास, सदरची फरकाची रक्कम शासन खजिन्यात भरणा करणे जमीनधारक यांच्यावर बंधनकारक राहिल.\n७) प्रस्तुत परवानगी उपवनसंरक्षक वनविभाग जळगाव यांच्या उपोदपातीतील पत्राच्या आधारे देण्यातुं येत आहे. सदर पत्रातील नमुद तपशील व त्यातील अटी व शर्ती प्रकरणी बंधनकारक राहतील.\n८) जमीनीचे मिळकतदार यांनी जमिनीचा उपयोग फक्त कृषीक प्रयोजनांसाठी करावा, त्याच्या व्यतिरिक्त इतर कारणांसाठी उपयोग करावयाचा झाल्यास सक्षम अधिकारी यांची पुर्व परवानगी घ्यावी लागेल तसेच अशी परवानगी द्यावयाची ठरल्यास नियमानुसार अनर्जित उत्पन्नाची रक्कम शासनास अदा करावी लागेल, तलाठी यांनी ७/१२ उत्ता-यावर इतर हक्की अकृषक रूपांतरणास प्रतिबंध अशी नोंद घ्यावी,\n९) सदरची परवानगी सहायक संचालक, नगररचना जळगांव यांचेकडील दि ०१/१२/२०२५ रोजीचे झोन दाखल्यानुभ्रार उक्त मिळकत ही ना विकास विभागात स्थित असल्याचे नमुद असल्याने त्यानुसार देण्यात आलेली आहे.\n१०) जमीनीचे मिळकतदार यांना बिनशेती वापर करावयाचा झाल्यास संभाव्य बिनशेती, विनशेतीचे मुल्यांकनाची अनर्जित उत्पन्नाची रक्कम भरणे आवश्यक राहील.\n११) प्रस्तुत जमिनीचे भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ मधील धारणाधिकारातौल रूपांतर शासनाकडिल असाधारण क्र. ८५ मधील दि. ०४/०३/२०२५ रोजीच्यां अधिसूचनेच्या अधिन राहून देणेत येत आहे. प्रक्षाधिन जमिनीबाबत भविष्यात शासन ठरविले ते प्रचलित धोरण जमिनधारक पांच्यावर बंधनकारक राहिल, तसेच सदर निर्णयाच्या अनुषंगाने महसूल वसरी नोंद होणेस पात्र राहील.\n१२) सदर आदेशातील तसेच कबुलायतीतील अटी व शर्तीचा भंग झाल्यास, जमीन सरक्रार दाखल करण्यास पात्र राहील.\n१३) अर्जदार यांनी प्रक्ररणी दाखल केलेली कागदपत्रे खोटी / बनावट अथवा दिशाभूल करणारी आवळून आल्यास सदरचा आदेश रद्य होण्यास पात्र राहील.\nमा. जिल्हाअधिकारी जळगाव यांचेकडील 26/08/2026 रोजीचे आदेश क्र.जमीन/2/26/नअश/प्रक्र.241/2025-26 आलेवरून भूधाराना वर्ग 2 मधून वर्ग 1 केली व इतर अधिकारातील शेरा नवीन अविभाज्य शर्त हा कमी केला व आदेशात नमूद अकृषक रूपांतरणास प्रतिबंध हा शेरा दाखल केला असे.",
  "talathi": "सुदेश निंबा चौधरी"
}
