{
  "village_code": "270300070022160000",
  "village_name": "जळके",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2514,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:11:14Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रभाकर संतोष पाटील रा. जळके(खाता क्रमांक471) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशरद साहेबराव पाटील ,शिलाबाई साहेबराव पाटील ,साहेबराव गंभीर पाटील - - -, (खाता क्रमांक :-487)गट/सर्व्हे क्रमांक 21 लागवडीयोग्य क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nमौजे जळके शिवारातील शेतजमीन गट नं.२१ लागवडीलायक क्षेत्र ७.८१ हे.आर पो.ख. ०.२५ हे.आर एकूण ८.०६ हे.आर आकार-१५.९४ पै यापैकी सामाईकात अविभक्त –दक्षिणे कडील शेतजमिनी लागवडीलायक क्षेत्र १.८० पो.ख क्षेत्र ०.२५ पैकी पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिण बाजूकडील शेतजमीन क्षेत्र ५ आर (लिहून देणार प्रभाकर संतोष पाटील यांची पश्चिम दक्षिण भागापैकी क्षेत्र ५ आर) अशी शेतजमीन खरेदीने कायम स्वरूपी देत आहे.\nयांना दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3029 दिनांक 30/05/2018 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "इकबाल अरमान तडवी"
}
