{
  "village_code": "270300070022190000",
  "village_name": "म्हसावद",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 9946,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:13:21Z",
  "surveys": [
    "248/अ/226"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nश्री. संजय सयाजीराव पाटील व इतर 1 यांच्या मालकीचा गट नं. 248/अ चे प्लॉट नं. 226 चे क्षेत्र 0.8361 आर.चौ.मी. या नविन अविभाज्य शर्तीवर धारण केलेल्या भूखंडास भोगवटादार वर्ग 2 मधुन भोगवटदावर वर्ग 1 मध्ये रुपांतरीत खालील अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे.\nअटी व शर्ती :-\n1) अर्जदार यांनी धारण केलेले सदरहू भूखंड भोगवटादार वर्ग-1 मध्ये हस्तांतरीत झाल्याने त्यांना यापुढे विक्री/हस्तांतरणास शासनाची अगर सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्व परवानगीची आवश्यकता राहणार नाही.\n2) प्रस्तुत मिळकत ही रहिवास प्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्यात आलेली आहे. सदर मिळकतीचा अन्य प्रयोजनार्थ वापर करावयाचा असल्यास सक्षम प्राधिकारी यांची वापरात बदलाची पुर्वपरवानगी घेणे जमीनधारकास बंधनकारक राहील.\n3) रुपांतरण अधिमुल्य आकारणीबाबत भविष्यात लेखापरिक्षणात फरक/तफावत निघाल्यास फरकाची रक्कम शासन जमा करणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.\nगांवी मा. उपविभागीय अधिकारी सो. जळगांव यांचेकडील क्र.जमीन/भोग.वर्ग 2-1/एसआर/02/2026 दि. 04/09/2026 रोजीचा आदेश आलेवरुन नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "स्नेहा राजकुमार साखरे"
}
