{
  "village_code": "270300070022240000",
  "village_name": "जवखेडे",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:25:31Z",
  "surveys": [
    "118/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026वाटणीपत्र\nमनीषा अनिल पाटील व सुवर्णा कांतीलाल पाटील यांनी त्यांचे गट क्रमांक 118/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.60.00 हे.आर.चौ.मी. ची खालील प्रमाणे वाटणी करुन घेतली.\n1. मनीषा अनिल पाटील यांचे हिश्यास उत्तर दक्षिण टाकुन पुर्व बाजुकडील क्षेत्र 0.30.00 हे.आर.चौ.मी.\n2. सुवर्णा कांतीलाल पाटील यांचे हिश्यास उत्तर दक्षिण बांध टाकुन पश्चिम बाजु कडील क्षेत्र 0.30.00 हे.आर.चौ.मी.\nसदर गटावरील अर्चना राघो पाटील ,नलुबाई काशिनाथ पाटील ,वंदना लक्ष्मण पाटील यांनी दस्त क्रमांक 5716/2026 दिनांक- 20/08/2026 नुसार हककसोड कलेला आहे, या बाबत फेरफार नोंद क्रमांक 3939 दाखल आहे.\nदुय्यम निबंध‍क जळगाव 2 यांचे कडील वाटणीपत्र दस्‍त क्र 5715 दिनांक- 20/08/2026 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "फिरोज अययुब खान"
}
