{
  "village_code": "270300070022240000",
  "village_name": "जवखेडे",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3654,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:25:31Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-10-2026\nआदेश देणारे अधिकारी : उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव (पुनर्वसन शाखा)\nआदेश क्रमांक : पुनर्व-1/Comp. N0- 3695616\nआदेश दिनांक : 09/10/2026\nबाजुस दाखल गट नंबर 4 क्षेत्र 0.88.00 हे.आर.चौ.मी. या 7/12 उताऱ्याचे इतर अधिकारातील दाखल शेरा \"पुनर्वसन कायद्यांतर्गत जमिनीच्या हस्तांतरण ,पोट-विभागणी ,विभाजन ,रुपांतरण किवां सुधारणा यावर निर्बंध\" कमी केला व सदर 7/12 उताऱ्याचे इतर अधिकारात \"पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेवन फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय\" असा शेरा दाखल केला असे. आदेशावरुन नोंद केली असे.",
  "talathi": "फिरोज अययुब खान"
}
