{
  "village_code": "270300070022270000",
  "village_name": "सुभाषवाडी",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1275,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:29:18Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : श्री शिवाजी वराड बु. वि. का. सेवा. सह. सोसा.\nलिहून घेणार : जगन्नाथ शिवराम दांडगे\nगट क्रमांक - 74 चे 7/12 उताऱ्यावरील इतर अधिकारातील नमुद खालील प्रमाणे बोजे बोजे कमी केले असे.\n1. श्री शिवाजी वराड बु .वि.का.स.सोसा.बोजा र.रु 25000/-15/6/01 पुंजाबाई हिश्यापुरता - 261\n2. श्री शिवाजी वराड बु .वि.का.सोसा बोजा र.रु 60000/दि 30/5/2017-जगन्नाथ दांडगे पुरता - 843\nबोजा कमी करणे बाबत श्री शिवाजी वराड बु. वि. का. सेवा. सह. सोसा. यांचे कडील पत्र दिनांक- 09/10/2026 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "फिरोज अययुब खान"
}
