{
  "village_code": "270300074030900000",
  "village_name": "जळगांव शहर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 60206,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:11:48Z",
  "surveys": [
    "416/1अ/2/प्लॉट/27"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20-07-2026# फेरफाराचा दिनांक:- 25-10-2026\nलिहुन देणार:- जाबीर मन्सूर शेख रा. (खाता क्रमांक166909) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 416/1अ/2/प्लॉट/27 याचे क्षेत्र 1.4725 आर.चौ.मी. याचे चौ.मी. 147.25 यावरील बांधीव ब्लॉक पैकी उत्तर बाजू कडील रहीवासी ब्लॉक घर जागा याचे क्षेत्र 0.8788 आर.चौ.मी. याचे चौ.मी. 87.88 एवढी मात्र क्षेत्राची खुल्या जागेसह आर सी सी मधील दुमजली पक्की बांधीव रहीवासी ब्लॉक घर जागा याचे दोन्ही मजल्याचे एकुण बांधीव क्षेत्र 0.9063 आर.चौ.मी. इतके आहे. हे त्यांनी\nलिहुन घेणार :- सैय्यद अल्ताफ सैय्यद अब्बास अली (खाता क्रमांक :-178169) यांना दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4691 दिनांक 08/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
