{
  "village_code": "270300074030900000",
  "village_name": "जळगांव शहर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 71136,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:11:48Z",
  "surveys": [
    "509/1/2/3/4/5/प्लॉट/7ते12/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 25-10-2026\nलिहुन देणार:- मोहम्मद अकील शेख मोहम्मद इस्माईल ,मोहम्मद मोहसिन मोहम्मद फरीद शेख ,सरोश अहमद जमील शेख - - -रा. (खाता क्रमांक169413) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 509/1/2/3/4/5/प्लॉट/7ते12/1 याचे क्षेत्र 1.1718 आर.चौ.मी. यात 2 ब्लॉक घरजागेचे बांधकाम केलेले असुन यापैकी दक्षिणेकडील खुली व बांधीव दोन मजली ब्लॉक 1 ची बांधीव घरजागेसह क्षेत्र 0.5913 आर.चौ.मी. याचे एकुण बांधीव क्षेत्र 0.8680 अशी मिळकत हे त्यांनी\nलिहुन घेणार :-अफसाना शेख हसन ,शेख हसन शेख हुसेन (खाता क्रमांक :-178172) यांना दुय्यम निंबधक जळगांव 3 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2961 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
