{
  "village_code": "270300074030900000",
  "village_name": "जळगांव शहर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 71158,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:11:48Z",
  "surveys": [
    "415/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026\nमौजे जळगांव शहर ता. जि. जळगांव येथील सर्व्हे नं. 415/4 वर जामीन रक्कम वसुली अधिकाराचा चढवलेला जिल्हा न्यायालय, ठाणे यांचा जामिन र.रु. 50,000/- चा बोजा भुषण वसंत कोल्हे यांचे हिश्येवर दाखला असलेला जामीन बोजा कमी केला असे. गांवी मा. जिल्हा न्यायालय, ठाणे यांचेकडील म.जा.क्र.5686/2026 दि. 18/08/2026 रोजीचे पत्र मा. तहसीलदार सो. जळगांव यांचेकडील जा.क्र.जमीन/3/कावि/681/2026 दि. 03/09/2026 रोजीचा धावता शेरा वरुन नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
