{
  "village_code": "270300074030900000",
  "village_name": "जळगांव शहर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 71196,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:11:48Z",
  "surveys": [
    "347/2/पै"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nनोंदीचा प्रकार :- करारनामा\nलिहुन घेणार :- 1) दिनमोहम्मद नुरमोहम्मद लोहार, 2) रियाज मोहम्मद नुर मोहम्मद लोहार\nलिहुन देणार :- फरजानाबी अनवर हुसैन खाटीक\nमौजे जळगांव शहर ता. जि. जळगांव येथील शेत सर्व्हे नं. 347/2 याचे शेतजमीन क्षेत्र 0 हे.88 आर यास आकार 9 रु.37 पैसे यापैकी सामाईकातील माझे मालकी हिश्याची शेतजमीन क्षेत्र 0 हे.2249 आर याचे चौ.मी. 2249 यास आकार 2 रु.39 पैसे यातील तुकडा प्लॉट नंबर 10 याचे क्षेत्र 0.6447 आर.चौ.मी. याचे चौ.मीटर 64.47 अशी संपुर्ण क्षेत्राची खुली बखळ प्लॉट जागा हे त्यांनी लिहुन घेणार यांना सह.दु.नि.जळगांव 2 यांचेकडील दस्त क्र. 2939/2024 दि. 07/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 140000/- घेऊन करारनामा करुन दिला. सबब गांवी अर्ज, सुची क्र. 2 व करारनाम्याची झेरॉक्स प्रत दिलेवरुन नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
