{
  "village_code": "270300074030900000",
  "village_name": "जळगांव शहर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 71218,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विकसन करारनामा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:11:48Z",
  "surveys": [
    "331/5/1/1/तु/56"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : विकसन करारनामा\nफेरफाराचा दिनांक : 13-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026\nलिहुन घेणार : शाहजी मारुती थोरवे रा. लक्ष्मी नगर कानळदा रोड हनुमान मंदिर जवळ शिवाजी नगर जळगांव\nलिहुन देणार : विलास एकनाथ तळेले रा. जळगांव शहर यांनी दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6596 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 331/5/1/1/तु/56 याचे क्षेत्र 1.0400 आर.चौ.मी. वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत शाहजी मारुती थोरवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
