{
  "village_code": "270300074030900000",
  "village_name": "जळगांव शहर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 71239,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:11:48Z",
  "gone_at": "2026-11-02T03:09:36Z",
  "surveys": [
    "311/1/अ/प्लॉट/1/2/3/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 17-10-2026\nलिहुन देणार:- वासुकमल ॲन्ड असोसिएटस चे भागीदार, आनंदकुमार वर्धमान कोठारी, योगेश मांगीलाल खाबिया, लव नरेंद्र काबरा च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. अजित वर्धमान कोठारी (खाता क्रमांक161043) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 311/1/अ/प्लॉट/1/2/3/4 याचे क्षेत्र 21.8856 आर.चौ.मी. आहे. सदर जागेवरील बांधीव वासुकमल समृध्दी या इमारतीपैकी तळ मजल्यावरील दुकान क्र. 14 याचे कार्पेट एरीया 9.305 चौरस मीटर आहे. व म्युनिसीपल बिल्टअप 10.024 चौरस मीटर असुन एकुण बांधीव क्षेत्र 10.024 चौरस मीटर आहे. हे त्यांनी\nलिहुन घेणार :- वसिम छोटू पिंजारी (खाता क्रमांक :-178130) यांना दुय्यम निंबधक जळगांव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2409 दिनांक 22/03/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1057500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
