{
  "village_code": "270300074030900000",
  "village_name": "जळगांव शहर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 71360,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:11:48Z",
  "surveys": [
    "170/7/ब/1/पैकी/तुकडा/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nनोंदीचा प्रकार :- मृत्यु पत्र / व्यवस्थापन\nश्री. चंद्रकांत रमेश शिरसाठ यांनी अर्ज दिला की, कै. गिताबाई प्रल्हाद सांळुके हया दिनांक 27/12/2025 रोजी मयत झाल्या असुन त्यांना मुले व मुली नाही, पती - 1 मयत व मानलेली मुलगी - 1 ते खालील प्रमाणे\n1) कै. प्रल्हाद काळू साळुंके , नाते : पती (मयत, दि. 14/06/2018 रोजी मयत)\n2) प्रभावती रमेश शिरसाठी , नाते : मानलेली मुलगी,\nमृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे\nललित प्रकाश काबरा\nसदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत अनोंदणीकृत मृत्युपत्र दिनांक 19/12/2021 अन्वये गट/सर्व्हे क्रमांक 170/7/ब/1/पैकी/तुकडा/8 याचे क्षेत्र 0.8277 आर.चौ.मी. ची बांधीव घरजागा मिळकत.\nचंद्रकांत रमेश शिरसाठ\nयांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. गांवी मृत्युपत्राची प्रत, मृत्यू नोंदीचे दाखले, वकील पत्र व अर्ज इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
