{
  "village_code": "270300074030900000",
  "village_name": "जळगांव शहर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 71361,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विकसन करारनामा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:11:48Z",
  "surveys": [
    "396/4/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : विकसन करारनामा\nफेरफाराचा दिनांक : 25-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026\nलिहुन घेणार : अलताफ खान चांद खान रा. शिवाजी नगर हुडको जळगांव\nलिहुन देणार : अब्दुल खालीक मो ताहेर खाटीक रा. जळगांव शहर यांनी दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 1221 दिनांक 21/02/2024 प्रमाणे रक्कम रुपये 42000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 396/4/ब याचे शेतजमीन क्षेत्र 00 हे.43 आर यास आकार 4 रु.75 पैसे यातील तुकडा प्लॉट नंबर 35 याचे क्षेत्र 0.7520 आर.चो.मी. याचे चौ.मी. क्षेत्र 75.20 हि संपुर्ण क्षेत्राची खुली बखळ प्लॉट जागा वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत अलताफ खान चांद खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दिनांक 21/02/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
