{
  "village_code": "270300074030900000",
  "village_name": "जळगांव शहर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 71365,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:11:48Z",
  "surveys": [
    "504/4/प्लॉट/1/2/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 25-10-2026\nनोंदीचा प्रकार :- 65 चुक दुरुस्ती पत्र\nलिहुन देणार:- 1) सिताराम ओेंकारलाल पुरोहित, 2) गायत्री सिताराम पुरोहीत (संमती देणार) (खाता क्रमांक 178074) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 504/4/प्लॉट/1/2/3 याचे क्षेत्र 9.6017 आर.चौ.मी. या संपूर्ण बखळ प्लॉट जागेपैकी लिहुन देणार व संमती देणार यांची सामाईक मालकीची बखळ प्लॉट जागा क्षेत्र 6.5377 आर.चौ.मी. याचे चौ.मीटर 653.77 यापैकी सामाईकातील फक्त लिहुन देणार यांच्या मालकी हिश्याीच व प्रत्यक्ष कब्जेउपभोगातील बखळ प्लॉट जागा क्षेत्र 1.8352 आर.चौ.मी. याचे चौ.मीटर 183.42 यापैकी सामाईकातील 7/12 उतारा विभाजन न करता आज रोजी तुम्हांस खरेदी दिलेली बखळ प्लॉट जागा क्षेत्र 0.4809 आर.चौ.मी. याचे चौ.मीटर 48.09 (याचे चौ.फुट 517.64) अशी बखळ प्लॉट जागा मिळकत बाबत खरेदीखत दस्त क्रमांक 2071/2026 दि. 10/07/2026 बाबत चुक दुरुस्ती लेख - चुंकीचे वर्णन - सदर खरेदीखताची ऑनलाईन डाटा एन्ट्री करतांना सुची क्रमांक-2 मध्ये विलेखाचा प्रकार हा अविभाज्य हिश्याची पुर्ण विक्री असा नजरचुकीने नमुद झालेला आहे तरी या लेखान्वये दुरुस्ती वर्णन * ऑनलाईन सुची क्रमांक 2 मध्ये विलेखाचा प्रकार हा अविभाज्य हिश्याची अंशत: विक्री असा नमुद झाला असे समजावे व वाचण्यात यावे व यापुढे आवश्यक असणारे सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालय, तसेच 7/12 रेकॉर्डला वरील प्रमाणे दुरुस्ती वाचण्यात यावी. दस्तातील सर्व मजकुर बरोबर असुन सदर दस्तात कुठलाही बदल नाही. हे त्यांनी\nलिहुन घेणार :- भुरा लाल सुथार (खाता क्रमांक :-178175) यांना दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 5734 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
