{
  "village_code": "270300074030900000",
  "village_name": "जळगांव शहर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 71366,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:11:48Z",
  "surveys": [
    "311/1/अ/प्लॉट/1/2/3/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 25-10-2026\nलिहुन देणार:- आनंदकुमार वर्धमान कोठारी ,योगेश मांगीलाल खाबिया ,लव नरेंद्र काबरा ,वासुकमल ॲन्ड असोसिएटस चे भागीदार (खाता क्रमांक161043) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 311/1/अ/प्लॉट/1/2/3/4 याचे क्षेत्र 21.8856 आर.चौ.मी. याचे चौ.मी. 2188.56 यावरील बांधीव वासुकमल समृध्दी या रहिवासी सदनिकेपैकी तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 308 याचे एकुण बांधीव क्षेत्र 0.37846 आर.चौ.मी. याचे चौ.मी. 37.846 इतके मात्र आहे. यात अविभाज्य क्षेत्र 0.1646 आर.चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :- चंद्रप्रकाश नारायणदास मेरवाणी ,रेखा चंद्रप्रकाश मेरवाणी (खाता क्रमांक :-178176) यांना दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3321 दिनांक 02/07/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1125600 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
