{
  "village_code": "270300074030900000",
  "village_name": "जळगांव शहर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 71451,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:11:48Z",
  "surveys": [
    "147/2/पै/प्लॉट/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा जळगांव\nलिहून घेणार : 1) आनंद अजितकुमार रायसोनी, 2) कुंथल आनंद रायसोनी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 147/2/पै/प्लॉट/9 तपशिल : प्रमाणे कुंथल आनंद रायसोनी यानी श्रीराम फायनान्स लि. शाखा जळगांव तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता कपिल अरुण पाटील यांच्या कडुन रक्कम रुपये 7000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 69194 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.जळगांव 1 यांचेकडील दस्त क्र. 8056 दि. 22/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनवणे राहुल प्रकाश"
}
